Subscribe - It's FREE!!

Stay Connected Here

Stay Updated With Us Here



Google

Timepass (टाईमपास)-Marathi Movie-Official Trailor Launched-By Ravi Jadhav after Balak-Paalak


Share with WhatsApp


Timepass(टाईमपास)-Marathi Movie-Official Trailor Launched-By Ravi Jadhav after Balak-Paalak


नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक नंतर दिग्दर्शक रवि जाधव यांचा नवीन चित्रपट "टाईमपास" येत्या ३ जानेवारी ला संपूर्ण महाराष्ट्र भर प्रदर्शीत आहे.

या चित्रपटाचा "Official  Trailor " नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांची त्याला खूप पसंती हि मिळत आहे आणि बालक-पालक सारखच यश ह्या हि चित्रपटाला मिळेल अस सगळ्यांनाच वाटत आहे.

"टाईमपास" मध्ये "बालक-पालक" फेम प्रथमेश परब आणि "शाळा" फेम केतकी माटेगावकर  यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दगडू आणि प्राजक्ता यांची "Musical  Lovestory " यात आपणास पहावयास मिळणार आहे.

या चित्रपटाचा "You Tube" वर गाजत असलेला "Trailor"  खास तुमच्या साठी …



  • Tags :

If you enjoyed this post take 5 seconds to share it! Be Socialable. :-)

Share with WhatsApp

Posts To Read Next
Your opinion is valuable for us! Comments, suggetions are welcome.


Submit your Email Id to stay updated with us and get notified with our new posts. It's FREE!
We know this popup is disturbing you!
But We would greatly appreciate if you share us with your friends below!

It will not take more than 2 seconds but will motivate us greatly to write more,share more!

x